शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पोलाद मंत्री वीरेंद्र सिंह यांचा मंत्रिमंडळाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:17 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन पोलाद मंत्री विरेंद्र सिंह यांनी हरियाणाच्या हिसार लोकसभा मतदारसंघातून मुलगा बृजेंद्र सिंह याची उमेदवारी मिळविली.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन पोलाद मंत्री विरेंद्र सिंह यांनी हरियाणाच्या हिसार लोकसभा मतदारसंघातून मुलगा बृजेंद्र सिंह याची उमेदवारी मिळविली. भाजपने रविवारी सहा उमेदवारांची नावे जाहीर केली.भाजपच्या स्थानिक उमेदवारांकडून पुत्र बृजेंद्र सिंह याच्या उमेदवारीसाठी होणारा विरोध लक्षात घेउन पोलादमंत्री विरेंद्रसिंह यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा भाजपचे संघटनमंत्री रामलाल यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर बृजेंद्रसिंह यांना हिसार मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. ते हरियाणा केडरची १९९८ बॅचचे सेवेत असलेले आयएएस अधिकारी आहेत. त्यांना राजकारणात आणण्यासाठी प्रदीर्घ काळापासून विरेंद्रसिंह प्रयत्नशील होते. या मतदारसंघातून भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुभाष बराला आणि राज्यातील मंत्री कॅप्टन अभिमन्यू यांनीही उमेदवारी मागितली होती. मुलाला तिकिट मिळाल्यामुळे आपण राज्यसभेचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा देत असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांना विरेंद्रसिंह यांनी कळविले आहे. यातून आपण एक चांगला संदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, रोहतकमधून अरविंद शर्मा, राजस्थानच्या दौसा येथून जसकौर मीणा, मध्य प्रदेशातील खजुराहो येथून विष्णुदत्त शर्मा, रतलाम येथून जी. एस. दामोर आणि धार येथून छत्तर सिंह दरबार यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHaryana Lok Sabha Election 2019हरियाना लोकसभा निवडणूक 2019