शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह-इनमध्ये राहायचे? मग रेप तक्रार नको; हायकोर्टाकडून बलात्काराचा गुन्हा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 10:04 IST

सामाजिक सेकंतांशी न जुळणारे निर्णय घेण्यास प्रौढ स्वतंत्र आहेत. मात्र, त्यांना याचे परिणाम भोगायलाही तयार राहावे लागेल. 

डॉ. खुशालचंद बाहेती  नवी दिल्ली : लिव्ह-इन गुन्हा नाही; पण लग्न करण्याचा कायदेशीर अधिकार नसणाऱ्यासोबत  संबंध ठेवणाऱ्या विवाहितेला नंतर बलात्काराची तक्रार करता येणार  नाही, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. एस. राजादुराई आणि एक स्त्री २०२१ मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकत्र राहू लागले. दोघांनी आपापल्या जोडीदाराला घटस्फोट देऊन एकमेकांशी लग्न करण्याचे मान्य केले होते.  मात्र, हे अयशस्वी झाले आणि महिलेने एस. राजादुराई यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. हा गुन्हा रद्द करण्यासाठी एस. राजादुराई यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि ती मंजूर झाली.

उच्च न्यायालयाची निरीक्षणेस्त्री विवाहित असल्याने दुसऱ्या व्यक्तीशी लग्नास कायदेशीररीत्या पात्र नसते. तरीही संबंधाला परवानगी देते तेव्हा लग्नाच्या आमिषाने लैंगिक संबंधांना प्रवृत्त झाल्याचा दावा करून बलात्काराचा आरोप करू शकत नाही.

सामाजिक सेकंतांशी न जुळणारे निर्णय घेण्यास प्रौढ स्वतंत्र आहेत. मात्र, त्यांना याचे परिणाम भोगायलाही तयार राहावे लागेल. 

दोन विवाहित प्रौढांमधील लिव्ह-इन संबंध समाजात अस्वीकार्य असले तरी तो गुन्हा नाही, असे न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा म्हणाल्या. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय