शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पुन्हा विटंबना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 18:32 IST

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींना अटक करण्याची मागणी केली.

अलाहाबाद: उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद येथील त्रिवेणीपुरम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आज सकाळी ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली. त्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींना अटक करण्याची मागणी केली. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात महत्त्वाचा बदल करण्याच्या सूचना उत्तर प्रदेश सरकारने नुकत्याच दिल्या होत्या. यावरून आता उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. ‘व्होट बँके’साठी सरकार बाबासाहेबांना ‘रामजी’ बनवण्याकडे लक्ष देत आहे. पण त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे, असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी केली. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मागास जाती आणि आदिवासींवर होत असलेल्या अत्याचाराकडे लक्ष देत नाही. त्यांना मतपेटीची चिंता लागली आहे. त्यासाठी त्यांचा संपूर्ण भर हा नाव बदलण्यावर असल्याची टीकाही मायावती यांनी केली. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरUttar Pradeshउत्तर प्रदेश