शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींविरोधात विधान, काँग्रेस नेते पवन खेडांना विमानातच केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 08:46 IST

सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन, खेडा यांच्या याचिकेवर उत्तर देण्यास न्यायालयाने आसाम आणि उत्तर प्रदेश राज्यांना नोटीस बजावली आहे. 

गुवाहाटी/नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते पवन खेडा यांना आसाम पोलिसांनी गुरुवारी दिल्ली विमानतळावर अटक केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अंतरिम जामिनावर सुटका केली. काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख खेडा पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रायपूरला जात असताना पोलिसांनी त्यांना विमानातून उतरविले व नंतर अटक केली. यानंतर खेडा यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने त्यांची २८ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामिनावर सुटका केली. खेडा विमानातून खाली उतरल्यानंतर पक्षाचे अनेक नेतेही खाली उतरले. सर्वांनी तिथेच धरणे धरले. खेडांसोबतच काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस रणदीप सुरजेवाला, तारिक अन्वर, अविनाश पांडे, प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि अनेक नेते धरणावर बसले. खेडा यांच्या याचिकेवर उत्तर देण्यास न्यायालयाने आसाम आणि उत्तर प्रदेश राज्यांना नोटीस बजावली आहे. 

प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्थाखेडा यांच्या अटकेबद्दलच्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, इंडिगोने गुरुवारी सांगितले की, प्रवाशांना पोलिसांनी उतरवले आणि आम्ही त्यांच्या सल्ल्याचे पालन करत आहोत. नंतर सर्वच प्रवाशांना उतरवून इंडिगोच्या दुसऱ्या विमानाने रायपूरला दुपारी अडीच वाजता नेण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी