शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'मुली OYO रुममध्ये हनुमानाची आरती बोलण्यासाठी जात नाहीत'; हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 15:29 IST

हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विधानामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

हरियाणातील महिला आयोगाच्या अध्यक्षा रेनू भाडिया यांच्या एका विधानामुळे वाद सुरू झाला आहे. सायबर क्राईम आणि महिलांच्या छेडछाडीच्या मुद्द्यावर आपले म्हणणे मांडले, यावेळी भाडिया म्हणाल्या,  मुली ओयो रूममध्ये हनुमानाच्या आरतीला जात नाहीत. अशा ठिकाणी जाताना मुलींनी स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. आता या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

कट्टर हिंदू, परशुरामांचा वंशज...; अतिक अहमदची हत्या करणाऱ्या लवलेश तिवारीनं असा दिला आपला परिचय 

बुधवारी रेणू भाटिया कैथलमधील एका महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सायबर क्राईम आणि महिलांच्या छेडछाडीवर आपला मुद्दा मांडत रेणू यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिप कायद्याचाही हवाला दिला. त्या म्हणाल्या की, कायद्यामुळे अनेक तक्रारींमध्ये आयोगाचे हात बांधले जातात.

पुढे बोलताना रेणू म्हणाल्या, आयोगासमोर येणारी बहुतांश प्रकरणे लिव्ह-इन-रिलेशनशिपची आहेत. प्रेमप्रकरणात होणाऱ्या शारीरिक शोषणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, हनुमानाची आरती करण्यासाठी मुली ओयोच्या खोलीत जात नाहीत. 

'लिव्ह-इन-रिलेशनशिप कायद्यामुळे कुटुंबेही कुठेतरी तुटतात. मुलींना माहित नाही का की आपण ओयो अशा ठिकाणी जात असताना हनुमानाची आरती करणार नाही. त्यांच्या मैत्रीत काहीही होऊ शकते याचा त्यांनी विचार करायला हवा, असंही रेणू म्हणाल्या. 

"आजच्या मुला-मुलींचा उल्लेख करून अध्यक्ष  म्हणाल्या की, मुला-मुलींना महाविद्यालयात पोहोचताच त्यांना पंख मिळतात. त्यांना असे वाटते की त्यांना काय मिळाले आहे ते माहित नाही. प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगावी आणि कुठेही जाण्यापूर्वी सखोल विचार करावा, अशा सूचनाही त्यांनी मुलींना दिल्या.

टॅग्स :Haryanaहरयाणा