राज्य-महत्वाचे-नगर
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
यात्रा नियोजन बैठक
राज्य-महत्वाचे-नगर
यात्रा नियोजन बैठकअहमदनगर : कोरठण खंडोबा येथे दि़ पाच ते सात जानेवारी दरम्यान होणार्या यात्रौत्सवासंदर्भात नियोजनासाठी तहसीलदार दत्तात्रय भाऊले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड़ पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष रामदास मुळे, सहा़ पोलीस निरीक्षक सुनील मेढे आदी उपस्थित होते़ यावेळी यात्रेच्या नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली़ ...नाहारकत दाखलाअहमदनगर: शासनाने महापालिकेसह नगरपालिका हद्दीतील बिगर शेती करण्याबाबतचे नियम शिथिल केले आहे़ तसा आदेशही जारी करण्यात आला आहे़ मात्र याविषयीचे मागदर्शन जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले नाही़ त्यामुळे प्रशासनाकडून सातबारा तपासून ना हरकत दाखला देण्यात येत आहे़....