शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘उमंग’च्या सुधारणेत राज्य सरकारांचा असहकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:45 IST

लोकांना एका क्लिकवर सरकारी खात्यांशी संपर्क साधता आला पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शब्दांची आठवण ठेवून केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याने उमंग हे अ‍ॅप विकसित केले होते.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : लोकांना एका क्लिकवर सरकारी खात्यांशी संपर्क साधता आला पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शब्दांची आठवण ठेवून केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याने उमंग हे अ‍ॅप विकसित केले होते. मात्र, त्याचे कार्य हवे तितक्या वेगवान पद्धतीने होत नसल्याने त्यातील दोष दूर करून लोकसभा निवडणुकांआधी ते सुधारित स्वरूपात जनतेसमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. मात्र, त्या प्रयत्नांना बिगरभाजपा व भाजपाशासित राज्य सरकारांकडूनही फारसे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.केंद्र व राज्य सरकारच्या योजनांशी संबंधित सुमारे १,२०० सेवांची सुविधा उमंगमध्ये देण्यात येणार होती. त्यामुळे प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळी अ‍ॅप वापरायची यापुढे लोकांना गरज उरणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, सध्या मंदगतीने चालणाऱ्या उमंगचे काम जलदगतीने व्हावे यासाठी चाललेल्या प्रयत्नांत केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी जातीने लक्ष घातले आहे.रविशंकर प्रसाद म्हणाले, वीज-पाण्याची बिले भरण्यापासून ते विद्यापीठाची फी, हाऊस टॅक्स, विविध स्पर्धा परीक्षांचे शुल्क आॅनलाईन भरण्याची सोय उमंग अ‍ॅपमध्येआहे.>मोदी सरकारला श्रेय मिळण्याची भीतीमाहिती तंत्रज्ञान खात्यातील एका अधिकाºयाने सांगितले की, उमंग अ‍ॅपवर आपल्या योजनांची माहिती व सेवा नसावी, असे काही राज्य सरकारांना वाटते. एकाच अ‍ॅपवरून सर्व योजनांची माहिती व सेवा मिळू लागल्या, तर त्याचा राजकीय लाभ मोदी सरकारला मिळेल, अशी भीती वाटल्याने आपल्या सेवांची माहिती या अ‍ॅपवर येऊ नये यासाठी ही राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत.