शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
5
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
6
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
7
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
9
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
10
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
11
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
12
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
15
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
16
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
17
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
18
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
19
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
20
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !

भूसंपादनानंतर जमिनीवर राज्य सरकारचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा निकाल, कुणीही ताबा घेणे हे अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 06:10 IST

भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचा मोबदला दिल्यानंतर या जमिनीवर सरकारचा अधिकार असतो, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली :भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचा मोबदला दिल्यानंतर या जमिनीवर सरकारचा अधिकार असतो, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. अलाहाबाद हायकोर्टाने याबाबत एका प्रकरणात निर्णय देताना म्हटले होते की, भूसंपादनानंतर जमिनीवर ताबा घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अनधिकृत अतिक्रमण करणारा समजला जाईल. याच निर्णयावर  सुप्रीम कोर्टाच्या पीठाने सहमती दर्शविली. 

उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ग्रेटर नोएडा औद्योगिक विकास प्राधिकरणकडून २ फेब्रुवारी रोजी जारी एका नोटिसीला आव्हान देण्यात आले होते. एका भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. 

हायकोर्टाने म्हटले की, भूसंपादन व निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित जमीन सरकारच्या ताब्यात येते. उत्तर प्रदेश सरकारने सांगितले होते की, या जमिनीवर १९९६ मध्ये ताबा घेतला. महसूलच्या रेकॉर्डवरही त्यानुसार बदल करून घेण्यात आले; पण याचिकाकर्त्याने पुन्हा या जमिनीवर अतिक्रमण केले होते.

याचिका फेटाळली  ० न्यायालयाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्याची जमीन संपादित केली होती. ताबाही घेतला होता आणि भूसंपादन अधिनियम, १८९४ नुसार या जमिनीचा मोबदलाही दिला होता. ० याचिकाकर्त्याला ताबा घेणे, ताबा कायम ठेवण्याचा अधिकार नाही. भूसंपादनानंतर जमीन पूर्णपणे राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते. ० हायकोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आम्ही उच्च न्यायालयाच्या भूमिकेशी सहमत आहोत. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय