शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

पाचवा टप्पा: २३ टक्के उमेदवार गुन्हेगार; महिलांचे प्रमाण १२ टक्केच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 08:22 IST

६९५ उमेदवारांकडे सरासरी ३.५६ कोटींची संपत्ती

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मेरोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आठ राज्यांतील ४९ मतदारसंघांत एकूण ६९५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १५९ (२३ टक्के) उमेदवारांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तर २२७ (३३ टक्के) उमेदवार कोट्यधीश आहेत. तसेच सर्व उमेदवारांकडे सरासरी ३.५६ कोटींची संपत्ती असल्याचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच या केवळ ८२ महिला उमेदवार रिंगणात असून त्यांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. महिलांचे कमी प्रमाण या टप्प्यातही दिसत आहे.

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

साधारण गुन्हे    १५९ गंभीर गुन्हे    १२२ महिलांविषयक गुन्हे    २९ खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे    २८ द्वेषपूर्वक विधान केल्याचे गुन्हे    १० खुनाशी संबंधित गुन्हे    ४शिक्षा मिळालेले    ३

पक्षनिहाय गुन्हेगार उमेदवारपक्ष    गुन्हे    गंभीर             गुन्हेसपा    ५    ४शिंदेसेना    ३    २एमआयएम    २    २भाजप    १९    १२ काँग्रेस    ८    ७तृणमूल    ३    २उद्धवसेना    ३    १राजद    १    १बीजेडी    १    ०

सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवार

नाव मतदारसंघ (राज्य)    पक्ष    चल संपत्ती    अचल संपत्ती    एकूण संपत्तीअनुराग शर्मा झांशी (उत्तर प्रदेश)    भाजप    ९५.२७ कोटी    ११६.८० कोटी    २१२.०७ कोटीनीलेश सांबरे भिवंडी (महाराष्ट्र)    अपक्ष    ३२.७२ कोटी    ८३.३७ कोटी    ११६.०९ कोटीपीयूष गोयल मुंबई उत्तर (महाराष्ट्र)    भाजप    ८९.८६ कोटी    २१.०८ कोटी    ११०.९५ कोटीसर्वात कमी संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवारमो. सुलतान गनी बारामुल्ला (ज-का)    अपक्ष    ६७ रुपये    ० रुपये    ६७ रुपयेमुकेश कुमार मुझफ्फरपूर (बिहार)    अपक्ष    ७०० रुपये    ० रुपये    ७०० रुपयेसुरजित हेम्बराम हुगळी (प. बंगाल)    अपक्ष    ५,४२७ रुपये    ० रुपये    ५,४२७ रुपये

उमेदवारांचे शिक्षण तरी किती? 

अशिक्षित    ५शिक्षित    २० ५वी पास    २१ ८वी पास    ६४ १०वी पास    ९७ १२वी पास    १११ डिप्लोमा    २६ पदवीधर    १४९ पदव्युत्तर पदवी    १२७ पीएच.डी.    ९

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४