शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

श्री श्री रविशंकर यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 13:50 IST

राम मंदिराच्या मुद्यावर मध्यस्थी करत असलेले आधात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. येथील मुख्यमंत्री बंगल्यावर या दोघांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली.

ठळक मुद्देश्री श्री रविशंकर यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट जवळपास अर्धा तास चर्चाराम मंदिराच्या मुद्यावर चर्चा?

लखनऊ : राम मंदिराच्या मुद्यावर मध्यस्थी करत असलेले आधात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. येथील मुख्यमंत्री बंगल्यावर या दोघांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. तसेच, या चर्चेनंतर श्री श्री रविशंकर उद्या (दि.16) अयोध्या येथे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर अजून काही लोकांशी याबाबत श्री श्री रविशंकर चर्चा करणार आहेत. यामध्ये दिगंबर आखाडा, निर्मोही आखाडा, राष्ट्रीय मुस्लीम मंच, शिवसेना, हिंदूमहासभा याशिवाय विनय कटियार यांची सुद्धा भेट घेण्याचे त्यांनी योजिले आहे.

दरम्यान, यावर शिया वल्फ बोर्डमधून वेगळा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे. या विषयावर आम्ही ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्ड लॉ सोबत आहोत, असे शिया वल्फ बोर्डचे प्रवक्ते यसूब अब्बास यांनी म्हटले आहे. तर, शिया वल्फ बोर्डचे प्रमुख वसीम रिजवी यांची भूमिका वेगळीच आहे.   

या चार मुद्द्यांवर फोकस - -  बाबरी मस्जिद आणि राम मंदिर  या मुद्द्यांवर वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा करण्यामागे काय रोडमॅप असेल?- वाद सोडविण्यासाठी कोणाला सामील करणार?- चर्चेनंतर राज्य आणि केंद्र सरकार यांची काय भूमिका असणार?- अंतिम टप्प्यात काय निर्णय होणार आणि कोर्टासमोर काय सादर करणार? 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ