शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka : धक्कादायक! श्रीलंकेनं भारताचे 12 मच्छीमार पकडले, जामिनासाठी मागितले प्रत्येकी 1 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:46 IST

जेसुराज यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 85 भारतीय नौका अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांनीही न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

श्रीलंकेच्या नौदलाने नुकतेच रामेश्वरम येथे जवळपास 12 मच्छिमारांना अटक केली होती. आता श्रीलंकेच्या न्यायालयाने त्यांच्या सुटकेची रक्कम 1-1 कोटी रुपये निश्चित केल्याचे वृत्त आहे. मात्र, श्रीलंकन न्यायालयाच्या या निर्णयावरून भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील लोक भारतात येत आहेत. 1948 मध्ये श्रीलंकेला स्वतंत्र्य मिळाले. तेव्हापासून आतापर्यंतचा विचार करता, सध्या श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

The News Minute ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑल मेकॅनाइज्ड असोसिएशनचे अध्यक्ष पी जेसुराज यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “न्यायालयाने या मच्छीमारांच्या सुटकेसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये एवढी रक्कम निर्धारितकेली आहे. हे ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. एक मच्छीमार 1 कोटी कसा उभा करू शकतो? जर त्याच्याकडे एवढे पैसे असते, तर तो या व्यवसायात आलाच नसता. 

जेसुराज यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 85 भारतीय नौका अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांनीही न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, रामेश्वरम मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष देवदास म्हणाले, "भारत आणि श्रीलंका यांचे चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. असे असतानाही, आपल्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या मच्छिमारांना, अशी वागणूक देणारा श्रीलंकेशिवाय दुसरा देश नाही, असे दिसते. भारत सरकार याकडे केवळ प्रेक्षक बणून बघत आहे का? आपल्या मच्छिमारांना श्रीलंकेने पकडले आणि तेही भारताचे परराष्ट्र मंत्री तेथे राजकीय दौऱ्यावर असताना. महत्वाचे म्हणजे, सोडण्यासाठी मागितलेली रक्कम ही जखमेवर मिठ चोळल्यासारखी आहे. मासेमारीवर वार्षिक बंदी येत आहे, डिझेलच्या वाढत्या किमतींनी मासेमारीचा दरही वाढला आहे आणि आता हे.'

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाfishermanमच्छीमारIndiaभारतCourtन्यायालय