शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

ऑन दी स्पॉट जोड-२

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

कामांचा दर्जा आयुक्तांनीच तपासावा

कामांचा दर्जा आयुक्तांनीच तपासावा
मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात अवघ्या बारा कोटी रुपयांत साधुग्रामची उभारणी करण्यात आली होती; शिवाय साधुग्रामसाठी कायमस्वरूपी मनपाच्या मालकीची ५४ एकर जागाही खरेदी करण्यात आली होती. यंदा सिंहस्थात शेतकर्‍यांऐवजी भूमाफियांना फायदा होईल अशा दृष्टीने प्रशासनाने खेळी करत भाडेप˜ीने जागा मिळविल्या आहेत. सध्या ज्यांच्या जागा भाडेप˜ीने घेण्यात आल्या आहेत त्यात दोन माजी महापौर आणि एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याच्या जागेचा समावेश आहे. यंदाच्या सिंहस्थात कुठलेही नवीन काम हाती घेण्यात आलेले नसताना आणि जुन्याच रिंगरोडवर डांबर ओतले जात असताना शासनाची दिशाभूल करून कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेतले जात आहेत. ज्या जागा सिंहस्थासाठी कायमस्वरूपी आरक्षित करणे अपेक्षित होते त्याठिकाणचे आरक्षण उठवणार्‍या तत्कालीन आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांची चौकशी केली पाहिजे. सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेबाबत आता आयुक्तांनीच निर्णय घ्यावा.
- दशरथ पाटील, माजी महापौर

प्रतिक्रिया
रस्त्याचे काम वरवर
नांदूर नाका ते हॉटेल जत्रापर्यंतचा रस्ता मागील सिंहस्थात बांधण्यात आला. त्यानंतर रस्त्याची व्यवस्थित देखभाल झाली नाही. केवळ ठिगळे लावण्यातच महापालिकेने जबाबदारी सांभाळली. आताही रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. सदर रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे.
- ज्ञानेश्वर पैठणकर, व्यावसायिक

अपघातांचे प्रमाण वाढले
नांदूर नाका ते हॉटेल जत्रापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. आजवर या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले आहेत. रस्त्यावर पथदीप नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे; परंतु काम अपेक्षित असे होताना दिसून येत नाही.
- निवृत्ती माळोदे, शेतकरी

शेतकर्‍यांना न्याय मिळावा
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शेतकर्‍यांच्या जागा ताब्यात घेण्यात येत आहे. परंतु जागा ताब्यात घेताना शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही आणि त्यांना योग्य मोबदला मिळेल, याबाबतही विचार होणे गरजेचे आहे.
- दौलत दिंडे, शेतकरी

फोटो कॅप्शन -
१७ पीएचएफबी ८९
साधुग्राममध्ये आखाड्यांसाठी उभारण्यात येणारे तकलादू स्वच्छतागृह.
१७ पीएचएफबी ९२
साधुग्राममध्ये अंतर्गत रस्ता तयार करताना गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले आहे.
१७ पीएचएफबी ९७
साधुग्राममध्ये आखाड्यांसाठी उभारण्यात येणार्‍या स्वच्छतागृहाला लावण्यात आलेले गळके पत्रे.
१७ पीएचएफबी ८३
नांदूर नाका ते हॉटेल जत्रा या दरम्यानच्या रस्त्याचे काम कशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे व वरवरचे सुरू आहे, याचे प्रात्यक्षिक रस्ता खोदकाम करून दाखविताना शेतकरी.
१७ पीएचएफबी ८१
ज्ञानेश्वर पैठणकर
१७ पीएचएफबी ८०
निवृत्ती माळोदे
१७ पीएचएफबी ७९
दौलत दिंडे
१७ पीएचएफबी ७८
दशरथ पाटील
१७ पीएचएफबी ७३
तपोवन परिसरात पाटबंधारे खात्याकडून उभारण्यात येणारा अनावश्यक घाट.
१७ पीएचएफबी ८५
बा‘ रिंगरोडवर साइडप˜्यांचे सुरू असलेले काम.