शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्पाईस जेटच्या एअर हॉस्टेसची संपूर्ण कपडे उतरवून घेतली अंगझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 21:31 IST

काही एअर हॉस्टेसेसना तर सॅनिटरी पॅडही काढायला लावल्याचा आरोप आहे.

चेन्नई: भारतातील प्रमुख हवाई कंपन्यांपैकी एक असणाऱ्या स्पाईस जेटच्या बाबतीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पाईस जेटच्या विमानातील हवाई सुंदऱ्यांची (एअर हॉस्टेस) चेन्नई विमानतळावर कपडे काढून झडती घेण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या या एअर हॉस्टेसेसनी शनिवारी चेन्नई विमानतळावर निदर्शने केली. मात्र, स्पाईस जेटकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. एअर हॉस्टेसेसनी केलेल्या दाव्यानुसार, विमानातून उतरल्यानंतर त्यांची अंगझडती घेण्यात आली. विमानात खाद्यपदार्थ आणि काही वस्तू विकून मिळालेल्या पैशांचा घोटाळा झाल्यामुळे ही झडती घेण्यात आली होती. यावेळी सुरक्षारक्षकांनी काही एअर हॉस्टेसेसना तर सॅनिटरी पॅडही काढायला लावल्याचा आरोप आहे. यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. मात्र, या सगळ्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होईल, असे आश्वासन दिल्यानंतर या कर्मचारी काम करण्यास राजी झाल्या.तर दुसरीकडे चेन्नई विमानतळावरील स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची झडती घेतल्याचे मान्य केले. परंतु कोणाचेही कपडे उतरवण्यात आले नाहीत. कंपनीच्या मालकीची कोणतीही वस्तू चोरीला जाऊ नये किंवा कर्मचाऱ्यांकडून तस्करीचे प्रकार घडू नयेत, या उद्देशाने ही झडती घेण्यात आली होती. ज्याप्रमाणे विमानातील प्रवाशांची झडती घेण्यात येते, त्याचप्रकारे ही झडती घेण्यात आल्याचे स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :spicejetस्पाइस जेटAirportविमानतळ