शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या सुरक्षेची ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी, त्या एसपीजीच्या संचालकांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 10:31 IST

अरुण कुमार यांना कॅन्सर होता असे सांगितले जात आहे. दीर्घ काळापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. 

राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या सुरक्षेची ज्या सुरक्षा संस्थेवर जबाबदारी आहे, त्या एसपीजीच्या संचालकांचे आज दिल्लीत निधन झाले. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांनी मेदांता हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 

अरुण कुमार यांना कॅन्सर होता असे सांगितले जात आहे. दीर्घ काळापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. सिन्हा हे 1987 केरळ केडरचे IPS अधिकारी होते आणि 2016 पासून SPG संचालक म्हणून कार्यरत होते. सिन्हा यांनी झारखंडमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मोदी सरकारने त्यांचा कार्यकाळ मे महिन्यातच एक वर्षासाठी वाढविला होता. मोदींचे ते अत्यंत विश्वासू अधिकारी होते. 

केरळ पोलिसांचे डीसीपी आयुक्त, तिरुअनंतपुरममध्ये इंटेलिजन्स आयजी आणि प्रशासन आयजी म्हणून काम केले. मालदीवचे अध्यक्ष अब्दुल गयूम यांच्या हत्येप्रकरणीही त्यांनी तपास केला होता. या प्रकरणातील आरोपींना दिल्लीतून पकडले होते. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना ईमेलद्वारे धमकी देण्याचे प्रकरण आणि लेटर बॉम्ब प्रकरणातही त्यांनी यशस्वी तपास केला होता. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधान