शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गंगेच्या स्वच्छतेसाठी १८ हजार कोटींचा खर्च, गडकरींनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:33 IST

गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारने चालविलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून १८ हजार कोटी रुपये खर्चून सात राज्यांमध्ये सिव्हरेज प्रकल्प तयार करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक तसेच नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली  - गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारने चालविलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून १८ हजार कोटी रुपये खर्चून सात राज्यांमध्ये सिव्हरेज प्रकल्प तयार करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक तसेच नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. सात राज्यांमध्ये दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे ११५ संयंत्र लावण्यात येणार असून, सिव्हरेज ढाचावर उपरोक्त खर्च होईल.सोबतच नद्यांच्या किनाऱ्यांचा विकास आणि गंगा नदीवर राष्टÑीय जलमार्ग विकासाच्या माध्यमातून जल मालवाहतुकीला प्रोत्साहन देणाºया योजनाही राबविल्या जातील,अशी माहिती त्यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखतीत दिली.गंगेला निर्मल बनविण्यासाठी सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, प. बंगाल, हरियाणा आणि दिल्लीत १७,८७६.६९ कोटी रुपये खर्चून दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे ‘जलशोधन संयंत्र’ लावले जातील. गंगा नदीच्या विकासासाठी एकूण २४० योजना राबविला जात असून, त्यातच उपरोक्त ११५ प्रकल्पांचा समावेश आहे, असे गडकरी म्हणाले. (वृत्तसंस्था)हृदयाशी जोडलेला मुद्दा...नद्यांमध्ये परिवर्तन घडवून आणणे हा माझ्या हृदयाशी जोडलेला मुद्दा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. २७ प्रकल्प पूर्ण झाले असून, ४२ प्रकल्पांचे काम सुरू आहे. सात प्रकल्पांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे. अन्य ३४ प्रकल्प सुरू करण्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये सफाईचे काम उल्लेखनीयरीत्या दिसून येईल, असा दावाही गडकरींनी केला.

टॅग्स :riverनदीnewsबातम्याNitin Gadkariनितीन गडकरी