शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ऑर्डिनन्स फॅक्टरीने बनविला विशेष तंबू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 06:00 IST

सुमारे ९.५५ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचा हा विशेष तंबू वॉटरप्रूफ फॅब्रिक, स्टील, अ‍ॅल्युमिनियम अशा गोष्टींचा वापर करून बनविण्यात आला आहे. अगदी

नवी दिल्ली : कोरोना बाधितांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यास उपयुक्त व २ खाटा बसतील, असा विशेष तंबू आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने तयार केला आहे.अशा प्रकारचे ५० विशेष तंबू तयार करून ते अरुणाचल प्रदेशला नुकतेच पाठविण्यात आले. आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाच्या कानपूर येथील आॅर्डिनन्स इक्विपमेंट फॅक्टरीतील तज्ज्ञांनी हे तंबू तयार केले आहेत. हे तंबू स्वस्त किमतीचे असून कोरोना रुग्णांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यासाठी त्यांचा अतिशय चांगला उपयोग होत आहे.

सुमारे ९.५५ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचा हा विशेष तंबू वॉटरप्रूफ फॅब्रिक, स्टील, अ‍ॅल्युमिनियम अशा गोष्टींचा वापर करून बनविण्यात आला आहे. अगदी थोडक्या वेळात हा तंबू कुठेही उभारता येऊन कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करता येतात. नागपूर येथील अंबाझरी भागातल्या आॅर्डिनन्स फॅक्टरीने स्वच्छताकार्यासाठी फ्युमिगेशन चेंबर बनविले आहे. ते रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी बसविता येते.हात धुण्याच्या यंत्राची निर्मितीडेहराडून येथील आॅर्डिनन्स फॅक्टरीने कोरोना साथीला रोखण्यासाठी पेडलच्या साहायाने संचालित होणारे हात धुण्याचे यंत्र तयार केले आहे. आॅप्टो इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याने हँड सॅनिटाझरच्या २५०० बाटल्या व १००० मास्क उत्तराखंड सरकारला नुकतेच दिले आहेत. कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाच्या कारखान्यांनी सध्या विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली