शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विशेष न्यायाधीशांची त्यांच्याच राज्यात बदली; सर्वोच्च न्यायालयाने दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 05:48 IST

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने २०१६ साली दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी शनिवारी हा आदेश दिला.

नवी दिल्ली : आजी व माजी खासदार व आमदारांवर फौजदारी खटले चालविणाऱ्या विशेष न्यायाधीशांची त्यांच्याच राज्यात इतर न्यायालयांमध्ये बदली करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुंबई, अलाहाबाद, पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयांना परवानगी दिली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने २०१६ साली दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी शनिवारी हा आदेश दिला. निर्घृण गुन्ह्यांत दोषी ठरविलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणुका लढविण्यासाठी आजन्म बंदी घालावी अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. या लोकप्रतिनिधींवरील खटल्यांचे कामकाज वेगाने पूर्ण होण्यासाठी विशेष न्यायाधीशांची बदली आमच्या संमतीशिवाय करू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने यंदा १० ऑगस्ट रोजी दिला होता. खटल्यांचे कामकाज लवकर पूर्ण कराआजी-माजी लोकप्रतिनिधींच्या विरोधातील खटले लवकर निकाली निघायला हवेत. बदली केलेल्या विशेष न्यायाधीशांच्या जागी योग्य व्यक्तीची लवकर नियुक्ती करा. त्यामुळे खटल्यांच्या कामकाजाला विलंब होणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.