शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 07:21 IST

Engineering Student: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालय देशातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभवाची संधी उपलब्ध करून देणार आहे. उच्च शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम तयार केला आहे.

- चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालय देशातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभवाची संधी उपलब्ध करून देणार आहे. उच्च शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम तयार केला आहे. सध्या देशात १५० महामार्गांची कामे सुरू असून या ठिकाणी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी करार करून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्याची योजना आखली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महामार्ग डिझाइन, बांधकाम प्रक्रिया, प्रकल्प नियोजन आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करीत काम करण्याची संधी मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात ६०० विद्यार्थ्यांची निवड करणारही इंटर्नशिप एक ते सहा महिन्यांपर्यंत उपलब्ध राहणार आहे. इंटर्नशिपच्या काळात विद्यार्थ्यांना २० हजार रूपये स्टायपेंड दिला जाईल. आयआयटी, एनआयटी आणि एआयसीटीई-मान्यताप्राप्त अभियांत्रिकी संस्थांमधील विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६०० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Internship Program for Engineering Students by Nitin Gadkari's Ministry

Web Summary : Engineering students will get practical experience in highway projects. The program offers internships up to six months with a ₹20,000 stipend. Initially, 600 students from IITs, NITs, and AICTE-approved institutions will be selected.
टॅग्स :Studentविद्यार्थीCentral Governmentकेंद्र सरकार