शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कुंकू लावल्यानं बीपी होतं कंट्रोल; अजब दाव्यानं शास्त्रज्ञांचं बीपी वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:18 IST

विज्ञानाचा आधार नसलेल्या दाव्यांचा शास्त्रज्ञांकडून निषेध

भोपाळ: कुंकू लावल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो, तुळशीजवळ राहिल्यानं शितलता कायम राहते, असे दावे बुधवारी एनसीईआरटीकडून चालवण्यात येणाऱ्या एका संस्थेनं विज्ञान विषयावर एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक व्याख्यातांनी अजब दावे केले. त्यामुळे शास्त्रज्ञ नाराज झाले. कुंकू लावल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो, असा दावा यावेळी एका वक्त्यानं केला. तर दुसऱ्यानं नमस्कार केल्यानं आजारापासून दूर राहता येतं, असं अजब विधान केलं. यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. वक्तांच्या दाव्यांवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. परिषदेतील व्याख्यानं आणि त्यात काय करण्यात आलेले दावे याबद्दल शास्त्रज्ञांनी नाराजी व्यक्त केली. या परिषदेला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं शास्त्रज्ञ म्हणाले. विज्ञानाशी पूर्णपणे विसंगत असलेल्या विधानांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन अनेक शास्त्रज्ञांनी केलं. या परिषदेचं आयोजन करणाऱ्या आयआयईला शास्त्रज्ञांकडून समज देण्यात आली आहे. 'आम्ही आयआयईचे प्राचार्य एन. प्रधान यांना ई-मेल केला आहे. अशा प्रकारच्या भ्रामक दावे करणाऱ्या संशोधन पत्रिका जमा करण्याची परवानगी दिली जाऊ नये. अशा प्रकारच्या घटना घडतात, विज्ञानाचा कोणताही आधार नसलेल्या गोष्टींवरील संशोधन पत्रिका नाकारण्याऐवजी त्या जमा करुन घेतल्या जातात. इतकंच नव्हे, तर त्यावर चर्चा घडवल्या जातात. हे अतिशय वाईट आहे,' असं कोलकात्यातील भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे प्राध्यापक सौमित्रो बॅनर्जींनी सांगितलं.  

टॅग्स :scienceविज्ञान