शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अंतराळात फडकला तिरंगा!, व्हिडिओ पाहून तुमचाही ऊर अभिमानानं भरुन येईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 11:48 IST

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं जोरदार सेलिब्रेशन संपूर्ण देशभर केलं जात आहे. देशाच्या या महत्वाच्या क्षणाचे साक्षीदार म्हणून स्पेस किड्स इंडियानं अंतराळात तिरंगा फडकवला आणि याचा जबरदस्त व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

नवी दिल्ली-

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं जोरदार सेलिब्रेशन संपूर्ण देशभर केलं जात आहे. देशाच्या या महत्वाच्या क्षणाचे साक्षीदार म्हणून स्पेस किड्स इंडियानं अंतराळात तिरंगा फडकवला आणि याचा जबरदस्त व्हिडिओ देखील शेअर केला आहे. संघटनेचं म्हणणं आहे की हे सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानासाठी आहे आणि त्या लोकांसाठी देखील आहे जे भारताचा अभिमान वाढवण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करत आहेत. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि 'हर घर तिरंगा'च्या मोहिमेला व्हिडिओच्या माध्यमातून पाठिंबा  देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवण्याची मोहीम राबवली जात आहे. Space Kids India ही देशासाठी तरुण शास्त्रज्ञांची निर्मिती करणारी एरोस्पेस संस्था आहे. या दिवशी देशाच्या विविध भागातून अशी चित्रे समोर येत आहेत, ज्यामध्ये लोक तिरंगा फडकवत आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांनी सियाचीन ग्लेशियरवर तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हटल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

"केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात, आज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भारतीय किंवा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात ज्यांचे प्रेम आहे. भारत हा आमचा तिरंगा आहे. अभिमानाने फडकावत आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकिल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना म्हणाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन