शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

फोगट कुटुंबीयांना दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचे आमंत्रण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 16:39 IST

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर मून-जे-इन यांचा भारतातील पहिलाच दौरा आहे. या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी किम जोंग सुक आहेत.

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर मून-जे-इन यांचा भारतातील पहिलाच दौरा आहे. या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी किम जोंग सुक आहेत.

भारतात आल्यानंतर मून-जे-इन यांची पत्नी किम जोंग सुक यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्या गीता आणि बबीता फोगट यांच्यावर आधारित अभिनेता आमिर खानचा 'दंगल' चित्रपट पाहिला. यानंतर त्यांनी फोगट कुटुंबीयांना भेटीचे आमंत्रण दिले आहे.  मून-जे-इन आणि किम जोंग सुक दिल्लीतील ओबरॉय हॉटेलमध्ये  फोगट कुटुंबीयांची उद्या (दि.10) भेट घेणार आहेत. दुपारी अडीच वाजताची वेळ त्यांना देण्यात आली आहे. 

आम्हाला किम जोंग सुक यांनी चहाचे आमंत्रण दिले आहे. आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. तसेच दबंग चित्रपट दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याचे माध्यम बनल्याचा मला आनंद आहे, असे महावीर फोगट यांनी सांगितले. तर राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीसोबत चर्चा करु त्यावेळी आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. कोरिया आणि भारत यांच्यातील संबंध सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, असे महावीर फोगाट यांची लहान मुलगी संगीता बलालीने सांगितले.

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरिया