शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! 11 वर्षांपासून शिक्षणासाठी 'तो' करतोय धडपड; गरजू मुलांसाठी खर्च करतो सर्व पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 15:02 IST

जितेंद्र कुमार आपल्या पगारातून गरजू मुलांच्या फी आणि कोचिंगचा खर्च उचलतात. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी लग्न केलं नाही.

ज्ञानाचा प्रकाश पसरवून अज्ञानाचा अंधार दूर करून विद्यार्थ्यांना नवी दिशा दाखविणारे शिक्षक ईश्वराचं दुसरं रूप मानलं जातात. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासोबतच शिक्षक समाजाची जाणीव करून देतो. डॉ.जितेंद्र कुमार हे असेच शिक्षक असून मुंडलाना गावचे रहिवासी आहेत. त्यांनी समाजाला शिक्षित करण्याचा निर्धार केला आणि आपले जीवन समाजासाठी समर्पित केलं डॉ जितेंद्र कुमार हे पंचायत विभागात सचिव म्हणून कार्यरत होते, परंतु विभागातील वाढता भ्रष्टाचार पाहून त्यांनी नोकरी सोडली आणि 2012 मध्ये शिक्षण विभागात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. 2012 मध्ये त्यांनी समलखा येथील मच्छरौली येथील शाळेत प्रवेश घेतला. तिथे शाळेची परिस्थिती बदलली. शाळेतील पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी स्वतः रोपटे लावून त्यांची निगा राखली. त्यांना जिथे रिकामी जागा दिसली तिथे ते झाडे लावतात.

आतापर्यंत 20 हजार रोपांची लागवड 

जितेंद्र यांनी आतापर्यंत सुमारे 20 हजार रोपं लावली असून त्यांची स्वत: काळजी घेतली आहे. जितेंद्र आत्तापर्यंत जिथे जिथे होते तिथे त्यांनी शाळेचा कायापालट केला आहे. मुलांना सरकारी शाळेत पाठवण्याबाबत जनजागृती केली. जितेंद्र जिथे राहिला तिथे शाळा हिरवीगार केली. त्यामुळेच विभागाने त्यांचा अनेकदा गौरव केला आहे.

गरजू मुलांच्या शिक्षणाचा उचलला खर्च 

जितेंद्र कुमार आपल्या पगारातून गरजू मुलांच्या फी आणि कोचिंगचा खर्च उचलतात. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी लग्न केलं नाही. मुलांचा गणवेश, शिक्षण, कोचिंग फी आणि पर्यावरणावर ते आपला पगार खर्च करतात असं सांगितलं. त्यांनी पीएचडीची पदवी प्राप्त केली आहे. 11 वर्षांपासून ते सतत शिक्षण विभागात कार्यरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी