शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी घेणार शनिवारी महत्त्वाची बैठक; ‘त्या’ २३ पैकी निवडक नेतेही हजर राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:47 IST

काँग्रेसमधील खटकणाऱ्या बाबींबद्दल आवाज उठविणाऱ्या २३ नेत्यांपैकी निवडक नेत्यांना बैठकीला बोलाविले जाणार

-  शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यशैलीबाबत पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सवाल उपस्थित केल्यानंतर आजवर खूप गदारोळ माजला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी एका बैठकीचे आयोजन केले आहे.काँग्रेसमधील खटकणाऱ्या बाबींबद्दल आवाज उठविणाऱ्या २३ नेत्यांपैकी निवडक नेत्यांना या बैठकीला बोलाविले जाणार आहे. त्याशिवाय के. सी. वेणुगोपाल, रणदीप सूरजेवाला यांसह आणखी काही ज्येष्ठ काँग्रेस नेतेही या बैठकीत सामील होणार आहेत. त्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होईल.येत्या शनिवारच्या बैठकीत सोनिया गांधी शेतकरी आंदोलन, महागाई, काँग्रेस पक्षातील अंतर्गत स्थिती अशा अनेक विषयांवर चर्चा करतील. त्याशिवाय मोदी सरकारचा मुकाबला करण्यासाठी काय रणनीती आखावी याबद्दलही विचार केला जाईल.पक्ष चालविण्याच्या पद्धतीबाबतही खलकाँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे. त्यासाठी व पक्ष चालविण्याची पद्धती याबाबत नेत्यांचे विचार सोनिया गांधी शनिवारच्या बैठकीत जाणून घेणार आहेत. पक्ष कार्यकारिणीच्या निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी नाराज असलेल्या २३ काँग्रेस नेत्यांनी केली होती.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस