शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान अचानक ऐकू येऊ लागला सोनिया गांधीचा आवाज; सगळेच अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 19:30 IST

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना अचानक येऊ लागला सोनिया गांधींचा आवाज; न्यायाधीश, वकिलांना हसू अनावर

नवी दिल्ली: देशातील कोरोना संकटाबद्दल आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावेळी एक अजब प्रसंग घडला. न्यायालयीन कामकाज सुरू असताना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीचं भाषण अचानक सुरू झालं. सुनावणीदरम्यान तांत्रिक समस्या येत असल्यानं न्यायमूर्ती आणि वकील वारंवार डिस्कनेक्ट होत होते. याचवेळी सोनिया गांधींचं भाषण सुरू झालं आणि सगळेच हसू लागले.सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होतेवेळी कपिल सिब्बल यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना फोन केला आणि मला अनम्यूट करा अशी विनंती केली. यानंतर पी. चिदंबरम यांनीदेखील अनम्युट करण्यास सांगितलं. याचवेळी सोनिया गांधींचा आवाज ऐकू येऊ लागला. सोनिया गांधी कोरोना संकटावर बोलत होत्या. त्यावेळी कपिल सिब्बल यांनी आवाज बंद करण्यास सांगितलं.कोरोना संकटात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; ३० जूनपर्यंत लागू राहणारलसीकरण धोरणाचा पुनर्विचार करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली होती. या प्रकरणी केंद्रानं आपलं म्हणणं लिखित स्वरुपात मांडलं आहे. लसीकरण धोरण न्यायसंगत असून त्यात सर्वोच्च न्यायालयानं दखल देण्याची आवश्यकता नाही, असं उत्तर केंद्राकडून न्यायालयाला देण्यात आलं. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय