शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

सोनिया गांधींच्या प्रकृतीत बिघाड, शिमल्याहून मध्यरात्री दिल्लीत परतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 12:00 IST

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींना काल मध्यरात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिमल्याहून नवी दिल्लीत हलवण्यात आलं आहे. शिमल्यात त्या त्यांच्या निर्माणाधीन बंगल्याचं बांधकाम पाहण्यासाठी आल्या होत्या.

शिमला- यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींना काल मध्यरात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिमल्याहून नवी दिल्लीत हलवण्यात आलं आहे. शिमल्यात त्या त्यांच्या निर्माणाधीन बंगल्याचं बांधकाम पाहण्यासाठी आल्या होत्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी इथे मुलगी प्रियंका गांधी वाड्रासोबत आल्या होत्या.शिमल्यातल्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज(आयजीएमसी) रुग्णालयातल्या वरिष्ठ चिकित्सा अधीक्षक डॉक्टर रमेश चंद यांनी त्यांना दिल्लीतल्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली आहे. ते म्हणाले सोनिया गांधींसोबत एक डॉक्टर आणि अँब्युलन्सनं त्यांना मध्यरात्रीच दिल्लीत पाठवण्यात आलं आहे. सोनिया गांधी रात्री शिमल्याहून निघाल्यात आणि रस्त्यात त्यांना एक डॉक्टरांची टीम मिळाली. त्यानंतर काही वेळ त्या पंचकुलामध्ये थांबल्या होत्या. डॉक्टर चंदीगडपर्यंत त्यांच्यासोबत होते. त्यानंतर स्पेशल विमानानं त्या दिल्लीला रवाना झाल्या. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही सोनिया गांधींची प्रकृती बिघडली होती. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी