शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी सर गंगाराम रुग्णालयात, उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 06:09 IST

सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी मंगळवारपासून आजारी आहेत. त्यांना श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे त्रास होत होता.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वसनमार्गाच्या संसर्गाच्या उपचारासाठी बुधवारी येथील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या कन्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी त्यांच्यासोबत आहेत.

हॉस्पिटलच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांना याबाबत सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी डॉ. स्वरुप म्हणाले की, सोनिया गांधी यांना येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. अरूप बसू आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी मंगळवारपासून आजारी आहेत. त्यांना श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे त्रास होत होता. त्यामुळेच मंगळवारी रात्री काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे उत्तरप्रदेशात प्रवेश करणाऱ्या भारत जोडो यात्रेत सात किमी पायी चालल्यानंतर दिल्लीला परतले. 

भारत जोडो यात्रा उत्तरप्रदेशातील बागपतच्या मवीकलां येथे मुक्कामी होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ६ वाजता यात्रा पुन्हा सुरू झाली. मात्र, प्रियांका गांधी या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाल्या नाहीत.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी