शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनियांचा गोव्यात मुक्काम, राहुलही सोबत

By मोरेश्वर येरम | Updated: November 20, 2020 16:23 IST

दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनिया गांधी  आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहणार आहेत. 

ठळक मुद्देकमी प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी राहण्याचा सोनियांना डॉक्टरांचा सल्लासोनिया आणि राहुल गांधी आठवडाभर गोव्यात राहणारदिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनिया गांधी गोव्यात

नवी दिल्लीदिल्लीची हवा मानवत नसल्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपला मुक्काम गोव्यात हलवला आहे. सोनिया यांच्यासह राहुल गांधी देखील गोव्यात राहणार आहेत. काहीवेळापूर्वीच हे दोघेही पणजी विमानतळावर दाखल झाले.

दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनिया गांधी  आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहणार आहेत. 

दिल्लीत कोरोनाचाही कहर वाढला आहे. दिवसेंदिवस नव्या रुग्णायंच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. केजरीवाल सरकारकडून शहरात नवे निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात सोनिया यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या सप्टेंबर महिन्यात वैद्यकीय तपासणीसाठी परदेशातही जाऊन आल्या होत्या.  

दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत राहुल यांनी स्वारस्य दाखवलं नव्हतं. काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. याशिवाय विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेस पक्षातही विरोधाचे वारे वाहत आहेत. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसgoaगोवा