शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण सौद्यांत सोनिया, राहुल यांचा हस्तक्षेप नव्हता; माजी संरक्षणमंत्री अ‍ॅन्थनी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 01:37 IST

अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारात गांधी कुटुंबाला गोवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरूअसताना माजी संरक्षणमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्थनी हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारात गांधी कुटुंबाला गोवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरूअसताना माजी संरक्षणमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्थनी हे सोनिया गांधीराहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ‘संपुआ’ सरकारांच्या दोन्ही कार्यकाळांमध्ये संरक्षण सामुग्री खरेदी करण्यासाठी केल्या गेलेल्या कोणत्याही सौद्यामध्ये सोनिया व राहुल गांधी यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, अशी ग्वाही अ‍ॅन्थनी यांनी सोमवारी दिली.काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना घेरण्यासाठी मोदी सरकार तपासी यंत्रणांना हाताशी धरून नवनवीन खोटेपणा शोधून काढत आहे, असा आरोप करून अ‍ॅन्थनी एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी संरक्षण सामुग्री खरेदीच्या कोणत्याही व्यवहारात कधीही स्वारस्य दाखविले नाही, असे माजी संरक्षणमंत्री या नात्याने मी नि:संदिग्धपणे सांगू शकतो.अ‍ॅन्थनी म्हणाले की, अगुस्ता वेस्टलॅण्डच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल इटलीमधून येताच, या मोदी सरकारने नव्हे तर मी ‘सीबीआय’ चौकशीचा आदेश दिला होता. हे प्रकरण इटलीच्या न्यायालयात लढण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला व शेवटी आम्ही तो खटला जिंकलोही.या गैरव्यवहाराची पाळेमुळे खणून काढल्याचा मोदी सरकारचा दावा धादांत खोटा आहे, असे सांगत अ‍ॅन्थनी असेही म्हणाले की, या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये जेव्हा जेव्हा आल्या तेव्हा आम्ही त्यावर तत्परतेने पावले उचलली.एवढेच नव्हे तर अमेरिका, रशिया व सिंगापूरच्या प्रत्येकी एका कंपनीसह संरक्षणसामुग्री पुरविणाऱ्या पाच-सहा प्रभावशाली कंपन्यांना आम्ही ‘काळ्या यादी’त टाकले. या प्रकरणात आम्ही केलेल्या कारवाईचा इतिहास कठोर पावले उचलण्याचा आहे. याउलट मोदी सरकार स्वत: नवे काही न करता श्रेय घेत आधीच्या सरकारला निष्कारण बदनाम करत आहे.

शहा यांनी गांधी कुटुंबियांना केले लक्ष्यनवी दिल्ली : व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारप्रकरणी श्रीमती गांधी यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, कथित दलाल मायकेल आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यात जुनी मैत्री आहे.शहा यांनी सवाल केला आहे की, सोनिया गांधी यांच्याबाबत मायकेलला विचारण्यात आलेले प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत काय? अमित शहा यांनी टष्ट्वीट केले आहे की, मायकेलने श्रीमती गांधी यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा तपशील आपल्या वकिलांना का दिला?मायकेलसाठी वकिली करणाºया एल्जो के. जोसेफ ला युथ काँग्रेसमधून काढून टाकल्याबाबत शहा म्हणाले की, हे तर ढोंग आहे. ते मायकेल आणि श्रीमती गांधी यांच्यातील दुवा आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी