शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sonali Phogat: सोनाली फोगाट यांची ११० कोटींची संपत्ती, मुलगी संपत्तीची वारसदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 08:03 IST

Sonali Phogat: टिकटॉक स्टार सोनाली फोगाट या ११० कोटींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. त्यांची मुलगी यशोधरा (१५) ही या संपत्तीची वारसदार आहे. सोनाली यांचे पती संजय फोगाट यांचा सहा वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला होता.

- बलवंत तक्षक चंडीगड : टिकटॉक स्टार सोनाली फोगाट या ११० कोटींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. त्यांची मुलगी यशोधरा (१५) ही या संपत्तीची वारसदार आहे. सोनाली यांचे पती संजय फोगाट यांचा सहा वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला होता. यशोधरा यांच्या जिवाला धोका असून तिला सुरक्षा देण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. यशोधरा यांचे काका कुलदीप फोगाट यांनी सांगितले की, यशोधरा यांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी आपण लवकरच पोलीस अधीक्षकांशी चर्चा करणार आहोत. यशोधरा हिला आता हॉस्टेलऐवजी घरीच ठेवण्यात येणार आहे.  सोनाली फोगाट यांच्या नावावर पती संजय यांच्या हिश्श्याची १३ एकर जमीन आहे. हिसारमध्ये सहा एकरमध्ये फार्म हाउस आणि रिसॉर्ट आहे. संतनगरमध्ये निवासस्थान आणि दुकान आहे. गुरुग्राममध्ये दोन फ्लॅट आहेत. यशोधरा ही २१ वर्षांपर्यंत नातेवाइकांच्या संरक्षणात राहील.

टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाटHaryanaहरयाणा