शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

यांना कुणीतरी सांगा हो, ‘आल इज वेल’; आत्महत्येचे वाढते प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 10:21 IST

कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असून सलग दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

कोटा - चांगल्या महाविद्यालयात अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा, म्हणून देशभरातील विद्यार्थी राजस्थानच्या कोटा शहरात प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी येतात. प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, परीक्षेचा तणाव आदी कारणांमुळे जेईई, नीट परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कोटा येथे शनिवारी आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. गत सहा महिन्यात कोट्यात १६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

आत्महत्येचे वाढते प्रमाणजेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी देशातील सर्वात मोठे केंद्र झालेल्या कोट्यात गतवर्षीही १५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. हे प्रमाण वाढतच असून यंदा सहा महिन्यातच १६ आत्महत्या झाल्या.

दोन दिवसांत दोन आत्महत्याकोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असून सलग दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

पाच वर्षांत ७० मृत्यूप्रवेश परीक्षेचे हब असलेल्या कोट्याची ओळख आता आत्महत्येची केंद्र अशी होऊ लागली. कोटा येथे मागील पाच वर्षांमध्ये ७० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

कोट्यवधींची बाजारपेठजेईई, नीटचे १५० हून अधिक कोचिंग इन्स्टिट्यूट, दरवर्षी २.५ लाख विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात. शहरात २५,००० पेईंग गेस्ट आणि ३,००० पेक्षा जास्त होस्टेल, वार्षिक ३ ते ४ हजार कोटींची उलाढाल, पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध

आत्महत्यांची प्रमुख कारणेपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वासाचा अभावपालकांच्या तीव्र अपेक्षाअभ्यासाचा तणावआर्थिक अडचणप्रेमप्रकरण