शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत लाकडी पूल उभारून जवानांनी ३५०० पर्यटकांना वाचवले, सिक्कीममधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:16 IST

भारतीय सैन्य, त्रिशक्ती काेर आणि बीआरओच्या जवानांनी मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणातही बचाव माेहीम राबविली.

गंगटाेक : ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे सिक्कीमच्या चुंगथांग येथे अडकलेल्या सुमारे ३ हजार ५०० पर्यटकांची भारतीय सैन्याने सुटका केली. या पर्यटकांमध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील रस्ता वाहून गेल्याने पर्यटक अडकले हाेते. भारतीय सैन्य, त्रिशक्ती काेर आणि बीआरओच्या जवानांनी मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणातही बचाव माेहीम राबविली. पावसामुळे चुंगथांग येथे अचानक पूर आला. त्यामुळे चुंगथांगला जाेडणारा रस्ता वाहून गेला. जवानांनी रात्रभर परिश्रम घेत तात्पुरता पूल उभारला आणि पर्यटकांना तेथून बाहेर काढले. यावेळी पर्यटकांना जेवण तसेच वैद्यकीय मदत पुरविण्यातआली.  (वृत्तसंस्था)

मदतीसाठी तंबू, चौक्याभारतीय लष्कर आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या जवानांनी पाऊस आणि प्रतिकूल हवामानात पर्यटकांना वाचवण्यासाठी रात्रभर जागून तात्पुरती क्रॉसिंग तयार केली. तंबू उभारून असून वैद्यकीय मदतीसाठी चौक्या बनविल्या.

टॅग्स :sikkimसिक्किम