शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर : स्वतःवर गोळी झाडून जवानाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:52 IST

जम्मू काश्मीरमध्ये एका जवानाने स्वतःवर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देजवानाने स्वतःवर गोळी झाडून संपवलं आयुष्यआत्महत्येमागील कारण अस्पष्ट

श्रीनगर -  जम्मू काश्मीरमध्ये एका जवानाने स्वतःवर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप सिंह असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मूळचे पंजाबमधील रहिवासी असलेले संदीप सिंह पनामा चौकातील एका ट्रान्झिट कॅम्प परिसरातील चौकीवर तैनात होते. ऑन ड्युटी असतानाच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 

गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळेस संदीप सिंह मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान, कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात आल्यानंतर संदीप यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.  पण, संदीप सिंह यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानSuicideआत्महत्या