शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; 4 दिवसात 4 भारतीय जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 10:41 AM

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली: पाकिस्तानी सैनिकांच्या जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील कुरघोड्या सुरुच आहेत. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे. यामध्ये गेल्या 4 दिवसात 4 जवान शहीद झाले आहेत. शनिवारी आणि रविवारी काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरमध्ये दोन भारतीयांना वीरमरण आलं. या गोळीबाराच्या एक दिवस आधी अखनूर सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला होता. काल संध्याकाळी पुन्हा पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. यामध्ये एक जवान शहीद झाला, तर एक जवान जखमी झाला. रविवारपर्यंत तीन स्नायपर हल्लेरविवारी राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये केशव सोमगीर यांना वीरमरण आलं. ते नाशिकच्या श्रीरामपूरचे रहिवासी होते. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येतंय. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर दिलं जातंय.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर