शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चार सहकाऱ्यांना गोळी मारून जवानाची आत्महत्या; बीएसएफ मुख्यालयातील घटना; एक जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:43 IST

हल्लेखोर जवानाचे नाव सत्यप्पा आहे. सीमा सुरक्षा दलाने निवेदन प्रसिद्धीस दिले नसले तरी सत्यप्पा हा ड्यूटीच्या तासांवरून नाराज होता, असे सूत्रांनी म्हटले.

- बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंदीगड : पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) खासा येथील मुख्यालयात जवानाने रविवारी (दि. ६) सकाळी केलेल्या बेछूट गोळीबारात चार जवान ठार, तर एक जवान जखमी झाला. नंतर त्याने आत्महत्या केली.

हल्लेखोर जवानाचे नाव सत्यप्पा आहे. सीमा सुरक्षा दलाने निवेदन प्रसिद्धीस दिले नसले तरी सत्यप्पा हा ड्यूटीच्या तासांवरून नाराज होता, असे सूत्रांनी म्हटले. बीएसएफ मुख्यालय खानावळीत बीएसएफची बटालियन १४४चे जवान सकाळचा नास्ता करीत होते. सकाळी १०.३०च्या सुमारास सत्यप्पा रागात तेथे आला व त्याने अचानक गोळीबार सुरू केला. सत्यप्पा सतत गोळीबार करून खानावळीतून बाहेर पळाला. परंतु, पकडले जाऊ या भीतीतून त्याने गोळी झाडून घेत आत्महत्या केली.जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यू झाला होता. जखमी जवान राहुल याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.