शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइट काही वेळासाठी झाल्या डाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 23:02 IST

फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइट अचानक बंद पडल्याचं पाहायला मिळालं.

ठळक मुद्दे फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइट अचानक बंद पडल्याचं पाहायला मिळालं.फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद झाल्याने युजर्सची मोठीच गैरसोय झाली

मुंबई, दि. 26-  फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइट अचानक बंद पडल्याचं पाहायला मिळालं. फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद झाल्याने युजर्सची मोठीच गैरसोय झाली. फक्त मुंबई आणि भारतातच नाही, तर जगभरात फेसबुक आणि  इन्स्टाग्राम सुमारे आर्ध्यातासाठी बंद पडलं होतं. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक बंद पडल्याने नेमके काय झालं याचा अंदाज युजर्सना आला नाही.

भारतासह जगभरातील अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद पडलं होते. दरम्यानच्या काळात कोणाचंही फेसबुक अकाऊंट लॉगइन किंना लॉगआउट होत नव्हतं. ही समस्या नेमकी का उद्भवली होती याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. फेसबुककडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. नेमकी कशामुळे ही समस्या उद्भवली हे जाणून घेण्यासाठी जगभरातील युजर्स रिपोर्ट करुन फेसबुककडे यासंदर्भातील माहिती विचारत आहेत.

शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून फेसबुक ही वेबसाईट अचानाक डाऊन झाली. यानंतर जगभरातील नेटिझन्सनी ट्विटरवरून त्याची खिल्ली उडवायला सुरूवात केली होती.  अनेक प्रकारच्या विनोदी जिफ फाईल टाकून फेसबुक डाऊन झाल्याची खिल्ली उडवली जाते आहे. इतकंच नाही तर ‘फेसबुक डाऊन’ हा हॅशटॅग वापरून फेसबुक डाऊन असल्याचं सांगितलं गेलं.

फेसबुकवर कोणतीही पोस्ट पब्लिश करण्यात अडचणी येत आहेत, त्याचप्रमाणे कोणत्याही पोस्टला कमेंट किंवा लाईक करताना अनंत अडचणी येत आहेत अशी तक्रार जगभरातले लाखो नेटिझन्स करत आहेत. दुरूस्तीसाठी काही काळ फेसबुकची सुविधा उपलब्ध नाही तुम्ही थोड्या वेळाने प्रयत्न करा अशा कमेंट फेसबुकवर येत आहेत.