शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांसाठी कर्नाटक-आंध्र प्रदेशात सोशल मीडिया वापरावर येणार बंदी; दोन राज्यांत १६ व १३ वर्षे वयोगटांसाठी सक्ती नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:37 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली. मुलांचे मानसिक आरोग्य, नवीन काही शिकण्याच्या क्षमता आणि त्यात लागलेले डिजिटल व्यसन लक्षात घेता कठोर नियम अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. 

बंगळुरू/अमरावती : कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकार लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार आहे. कर्नाटकात १६ वर्षांखालील तर आंध्रात १३ वर्षांखालील मुलांसाठी ही बंदी लागू असणार आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली. मुलांचे मानसिक आरोग्य, नवीन काही शिकण्याच्या क्षमता आणि त्यात लागलेले डिजिटल व्यसन लक्षात घेता कठोर नियम अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वाढता स्क्रीन टाईम मुलांच्या वर्तनावर, लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर आणि सुरक्षिततेवर गंभीर परिणाम करत आहेत. त्यासाठी १६ वर्षांखालील मुलांसाठी हा नियम केला जाणार आहे. 

बंदीमागील प्रमुख उद्देशअल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावरील संभाव्य निर्बंध व मर्यादा या मुलांचा मोबाईल फोन वापर आणि स्क्रीनटाईमचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी असल्याचे सरकारचे स्पष्टीकरण. अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाच्या वाईट व्यसनापासून दूर ठेवणे हा प्रमुख उद्देश. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) किंवा सोशल मीडियाचा वापर जबाबदारपणे केला जावा.

आंध्रात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर ९० दिवसांच्या आत बंदी घालण्याची घोषणा केली आहे. याबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने मुलांचा सोशल मीडिया वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले, ही बंदी १३ ऐवजी १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लागू करावी काय, यावर चर्चा सुरू आहे. तोवर १३ वर्षांपर्यंतची मुले कोणत्याही परिस्थिती सोशल मीडियावर वापरणार नाहीत यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.  जगात सर्वप्रथम २०२५ साली ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka, Andhra Pradesh to Ban Social Media for Young Children

Web Summary : Karnataka and Andhra Pradesh plan to ban social media for children under 16 and 13 respectively. Concerns over mental health and digital addiction drive these restrictions, aiming to protect children from negative impacts.
टॅग्स :Karnatakकर्नाटक