शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Video : अपंगत्वालाही देतोय चॅलेंज, या तरुणाच्या जिद्दीला तुम्हीही कराल सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 22:28 IST

एकीकडे हलके काम करायला कुणालाही आवडत नाही. तर दुसरीकडे जेवढं सहज आणि आयतं मिळेल तेच काम करण्याचे प्रयत्न सर्वांकडून होतो.

मुंबई - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पायाने अपंग असलेला व्यक्ती चक्क कुबडीचा आधार हमालीचे काम करत आहेत. एका ट्रकमधून सिमेंटची गोणी उतरवण्याचे काम हा व्यक्ती करत आहे. नेटीझन्सच्या काळजाला हात घालणारा हा व्हिडीओ असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. तर व्हिडीओ पाहून तुम्हीही या युवकाच्या जिद्दीला सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाहीत. 

एकीकडे हलके काम करायला कुणालाही आवडत नाही. तर दुसरीकडे जेवढं सहज आणि आयतं मिळेल तेच काम करण्याचे प्रयत्न सर्वांकडून होतो. तर अनेकजण आपल्या अपंगत्वाचा गैरफायदा घेत भीक मागताना किंवा इतरांची सहानुभूती मिळवताना आपण पाहतो. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीचा जेवढा काळजाला भिडतो, तेवढाच तो प्रेरणादायीही आहे. कारण, एक पाय नसताना, कुबड्याचा आधार घेऊन हा तरुण भीक मागत नाही. तर, चक्क सिमेंटचे पोते आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा कुबडीचा आधार घेत हमाली करत आहे. जोडीदाराच्या खांद्याला खांदा लावून हा तरुण प्रयत्न करत करत अपंगत्वालाही चॅलेंज देताना या व्हिडिोत दिसत आहे. एक पोते भरलेला सिमेंटच्या गोणीचा ट्रक गोदामात खाली करण्याचे काम हा तरुण जोडीदाराच्या सोबत करत आहे.

पाहा व्हिडीओ 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल