शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना लिहले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 18:43 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र  लिहले आहे. सरकारनं आगामी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं असं त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

नवी दिल्ली, दि. 21 : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र  लिहले आहे. सरकारनं आगामी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं असं त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. या विधेयकाला काँग्रेस पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी या पत्रात दिले आहे.

लोकसभा आणि राज्यांच्या विधीमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक देवेगौडा सरकारने 12 सप्टेंबर 1996 रोजी आणलं होतं. पण 15 वी लोकसभा 2014 मध्ये विसर्जित झाली आणि हे विधेयक मंजुरीशिवाय रखडलं. मात्र आता विरोधात असताना काँग्रेसनं या विधेयकाचा मुद्दा पुढं आणलाय आणि भाजपच्या कोर्टात चेंडू टोलवलाय. त्यामुळं पंतप्रधान मोदी या पत्राला काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

लोकसभेत भाजप बहुमतात आहे. त्याचा लाभ उठवत हे 21 वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर करा, जेणेकरून लोकसभेतही हे विधेयक मंजूर होईल. आम्ही या विधेयकाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारला पाठिंबा देऊ, असे सोनियांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सोनियांनी मोठ्या खुबीनं दुर्गापूजेच्या मुहूर्त साधत महिला आरक्षणाची मागणी केलीय. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात काँग्रेसनं महिला आरक्षणाचं विधेयक आणण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजवादी पार्टीसारख्या पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला होता. त्यामुळं हे विधेयक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार