शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा, अद्यापही व्हेंटिलेटरवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 07:14 IST

त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील आर्मीज रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने शस्त्रक्रिया झालेले तसेच कोरोनाच्या संसर्गाने ग्रस्त असलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (८४ वर्षे) यांच्या प्रकृतीत गुरुवारी किंचित सुधारणा झाली आहे. त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील आर्मीज रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या रुग्णालयाने प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची माहिती देणारे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. मुखर्जी यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय तज्ज्ञांचे एक पथक बारीक लक्ष ठेवून आहे. मुखर्जी यांना अद्यापही व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी व काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी १५ आॅगस्ट रोजी एका टीष्ट्वटमध्ये गेल्या वर्षी आपल्या वडिलांनी साजरा केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या आठवणींना उजाळा दिला होता. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील आमच्या वंशपरंपरागत घरी माझे वडील व काका दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करायचे.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी