शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय विद्यापीठांतील साठ टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:48 IST

देशातील ४० केंद्रीय विद्यापीठांतील अध्यापकांच्या १७ हजारांहून अधिक पदांपैकी साडेपाच हजार जागा रिक्त

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकार एकीकडे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षणसंस्थांचा दर्जाक्रम ठरवत असतानाच दुसऱ्या बाजूला देशातील ४० केंद्रीय विद्यापीठांतील अध्यापकांच्या १७ हजारांहून अधिक पदांपैकी साडेपाच हजार जागा म्हणजे एकुण संख्येतील साठ टक्के जागा अद्याप भरलेल्याच नाहीत. यामध्ये महाराष्ट्रातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या १८ जागांपैकी सहा रिक्त जागांचाही समावेश आहे.या केंद्रीय विश्वविद्यालयांतील रिकाम्या जागांमध्ये प्राध्यापक, सहप्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांचा समावेश आहे. या पदांवर सध्या अ‍ॅडहॉक बेसिसवर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. ती कायमस्वरुपी नसते. या सर्व गोष्टींमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले की, शैक्षणिक दर्जा उत्तम राखण्यासाठी पुरेशा संख्येने गुणवान प्राध्यापकांची भरती करणे आवश्यक आहे. सरकारचा तसा प्रयत्नही आहे. मार्च २०१७मध्ये घेतलेल्या निर्णयानूसार अध्यापकांचे निवृत्तीचे वय आता ६५ वर्षे केले आहे. प्रकृती उत्तम आहे अशा अध्यापकांना ७० वर्षापर्यंत संबंधित शिक्षणसंस्थेत शिकविता येणार आहे. तसाही निर्णय सरकारने घेतला आहे. अध्यापकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत असे आदेश राष्ट्रपतींनी कुलगुरुंसमवेत झालेल्या बैठकीत दिले आहेत. ही भरतीप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारही यूजीसीच्या माध्यमातून विद्यापीठांना निर्देश देत असते. या भरती मोहिमेसाठी पाच जणांचे पॅनेल विद्यापीठांमध्ये पाठविण्यात आले होते. 

टॅग्स :universityविद्यापीठEducationशिक्षण