शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत कुटुंबांना सहा सिलिंडर मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 06:44 IST

अण्णा द्रमुक, महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार

चेन्नई : नोकरी नसलेल्या व घर सांभाळणाऱ्या राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये घरभत्ता देण्याची घोषणा अण्णा द्रमुकचे नेते व मुख्यमंत्री ई. के. पलानीसामी यांनी मंगळवारी केली. याशिवाय  प्रत्येक कुटुंबाला वर्षाला सहा गॅसचे सिलिंडर मोफत दिले जातील, असेही आश्वासन त्यांनी राज्यातील जनतेला दिले आहे.

द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी महिलांना दरमहा एक हजार रुपये घरभत्ता देण्याची घोषणा केली होती. त्यावर पलानीसामी म्हणाले की, स्टॅलिन यांनी आमच्या जाहीरनाम्यातील काही बाबी चोरण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट अभिनेते कमल हासन यांनीही महिलांना दरमहा एक हजार रुपये घरभत्त्याची घोषणा केली होती. पलानीसामी यांनी तर आता वर्षाला  मोफत सहा सिलिंडरचीही घोषणा दिली आहे.अभिनेते विजयकांत यांनी आपला पक्ष यापुढे अण्णा द्रमुकच्या आघाडीत राहणार नाही, असे आज जाहीर केले. अण्णा द्रमुकने पुरेशा जागा न सोडल्याने डीएमडीकेने हा निर्णय घेतला आहे. 

याचिका फेटाळलीनवी दिल्ली : प. बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका तसेच प्रचारात भाजप व त्यांच्या नेत्यांना जय श्रीराम घोषणा देण्यास रोखण्याची विनंती करणारी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.  सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए.एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या पीठाने सुनावणीनंतर ही याचिका फेटाळून लावली. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक