शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

'दगडफेक करणाऱ्यांना भाड्यानं बोलावलं होतं…’ कानपूर हिंसाचाराच्या तपासात SIT ला मिळाले महत्त्वाचे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 21:53 IST

Kanpur Violence: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उसळला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जफर हाश्मीच्या चौकशीत एसआयटीला महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. या प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. ३ जून रोजी कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेला हिंसाचार हा एका कटाचा भाग असल्याचं दिसून येत आहे. या कटात हवालाद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि भाड्याने दगडफेक करणाऱ्यांना पाचारण करण्यात आलं होतं. कानपूर हिंसाचाराचा तपास करणाऱ्या एसआयटीला मुख्य सूत्रधार जफर हाश्मीच्या चौकशीत ही महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

४८ तासांच्या रिमांडदरम्यान, जफर हाशमीनं ३ जून रोजी हिंसाचारासाठी दगडफेक करणाऱ्यांना भाड्यानं उन्नाव आणि कानपूर येथून बोलावल्याचं कबूल केलं, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यामध्ये उन्नाव येथील शुक्लागंज, कानपूरमधील जाजमऊ बाबू पुरवा आणि कल्याणपूर भागांचा समावेश असल्याचंही सांगण्यात आलं.

जफरच्या बँक खात्यांची चौकशीएसआयटी जफर हाशमी, त्याची संघटना आणि कुटुंबाशी निगडीत पाच बँक खात्यांची माहिती घेत आहे. दरम्यान, बँक खात्यांऐवजी हवालाद्वारे फंडिंग केली गेल्याचा संशयही एसआयटीला आहे. याशिवाय विद्यार्थी असताना तो सिमीचाही सदस्य होता. तसंच त्या सिमीच्या नेटवर्कमुळे तो पीएफआयच्या काही सदस्यांच्या संपर्कात आल्याचंही एसआयटीच्या समोर आलं आहे.

टॅग्स :Kanpur Policeकानपूर पोलीसUttar Pradeshउत्तर प्रदेश