शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Single Use Plastic Ban: 1 जुलैपासून प्लास्टिकच्या या वस्तू वापरता येणार नाही, सरकारनं तयार केला अ‍ॅक्शन प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 16:07 IST

Single Use Plastic Ban : CPCB ने सिंगल यूज प्लास्टिकची लिस्ट देखील तयार केली आहे. जे 1 जुलैपासून पूर्णपणे बंद होईल...

सरकारने सिंगल यूज प्लास्टिकविरोधात (Single Use Plastic) अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत. यामुळे आता 1 जुलैपासून कुणी सिंगल यूज प्लास्टिक विकताना अथवा वापरताना आढळून आल्यास, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सीपीसीबीने म्हटले आहे.

1 जुलैपासून पूर्णपणे बंद होणार सिंगल यूज प्लास्टिक -CPCB ने सिंगल यूज प्लास्टिकची लिस्ट देखील तयार केली आहे. जे 1 जुलैपासून पूर्णपणे बंद होईल. या सर्व प्रोडक्ट्सच्या Alternative साठी 200 कंपन्या प्रोडक्ट्स तयार करत आहेत. यासाठी त्यांना लायसन्स रीन्यू करण्याची आवश्यकता नाही.

1 जुलैपासून या वस्तू होणार बंद - - प्लास्टिक स्टिक ईयर बड्स (ear buds with plastic sticks)- फुग्यांची प्लास्टिक स्टिक- प्लास्टिकचे फ्लॅग- कँडी स्टिक- आइस क्रीम स्टिक- थर्माकॉल- प्लास्टिक प्लेट्स- प्लास्टिक कप - प्लास्टिक पॅकिंगचे सामान- प्लास्टिकचे इन्व्हिटेशन कार्ड- सिगारेट पॅकेट्स- प्लास्टर आणि पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)

प्लास्टिक यूज करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई - सीपीसीबीने जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही दुकानात सिंगल यूज प्लास्टिक वापरले गेल्यास, त्या दुकानाचे ट्रेड लायसन्स रद्द करण्यात येईल. या नंतर हे लायसन्स पुन्हा मिळविण्यासाठी दुकानदाराला दंड भरून पुन्हा अर्ज करावा लागेल.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीCentral Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकार