शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Singhu Border Murder: सिंघू बॉर्डर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक, 2 निहंगांनी केले आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 08:50 IST

आत्मसमर्पण करण्यापूर्वी दोघांनी डेरामध्ये श्रीगुरु ग्रंथ साहिबसमोर अरदास अर्पण केली.

अमृतसर: शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी सिंघु बॉर्डरवर एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करुन त्याचा मृतदेह लटकवण्यात आला होता. या घटनेने देशात मोठी खळबळ माजली. दरम्यान, याप्रकरणी आता चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन निहंगांना अटक केले तर इतर 2 आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. 

आत्मसमर्पण करण्यापूर्वी दोघांनी डेरामध्ये श्रीगुरु ग्रंथ साहिबसमोर अरदास अर्पण केली. शनिवारी संध्याकाळी, सोनीपत पोलिसांचे एक पथक आत्मसमर्पण केलेल्या निहंगांना घेण्यासाठी रात्री 8.30 च्या सुमारास सिंघू सीमेवरील निहंगांच्या तंबूत पोहोचले आणि सुमारे 45 मिनिटांनी दोघांनाही तेथून नेले. शुक्रवारी सकाळी झालेल्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण 4 निहंग पोलिसांच्या ताब्यात आहेत. सरबजीत सिंगने शुक्रवारी आत्मसमर्पण केलं होतं तर, शनिवारी नारायण सिंगने अमृतसरमध्ये शरणागती पत्करली तर भगवंत सिंग, गोविंद सिंग यांनी सिंगू सीमेवर कुंडली पोलिसांना आत्मसमर्पण केलं.

दरम्यान, शनिवारी पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातील गावात कडक सुरक्षा व्यवस्थेदरम्यान मृत लखबीर सिंगवर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. लखबीरच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अर्दाससाठी तेथे कोणताही ग्रंथी उपस्थित नव्हता, किंवा त्याच्या गावी चीमा कलांमधील कोणीही अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmers Protestशेतकरी आंदोलन