शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला ईडीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 10:33 IST

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहत फतेह अली खानला सक्तवसुली संचालनालया(ईडी)नं नोटीस बजावली आहे. त्यानं FEMA या कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायक राहत फतेह अली खान हा परकीय चलनाची स्मगलिंग करत होता. ईडीनं त्याच्याकडून यासंदर्भात उत्तर मागितलं आहे.राहत फतेह अली खाननं अवैधरीत्या 3,40,000 यूएस डॉलर कमावले आहेत. त्यातील जवळपास 2,25,000 डॉलरची त्यांनी स्मगलिंग केल्याचा आरोप आहे. चौकशीत ईडीचं समाधान न झाल्यास गायक  राहत फतेह अली खानला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर त्यानं दंड भरला नाही, तर त्याला लूक आऊट नोटीसही पाठवली जाणार आहे. तसेच भारतातील त्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येणार आहे. तत्पूर्वी 2011मध्ये गायकला दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वालाख डॉलरसह पकडण्यात आलं होतं. त्यावेळी राहत फतेह अली खान त्या रकमेशी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करू शकला नव्हता.गायकाच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राहत फतेह अली खान यानं अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणं गायलं आहे. त्याच्या सुफियाना अंदाजातील रोमँटिक गाणी लोकप्रिय आहेत. भारतात पाकिस्तान कलाकारांना बंदी असतानाही राहत फतेह अली खानला भारतात गाण्याची संधी दिली जात होती. या गायकानं सलमानच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.