शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाक, चीनवर एकाच वेळी नजर ठेवणारे क्षेपणास्त्र; पंजाबमध्ये तैनाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 05:48 IST

भारताने  सुमारे पाच अब्ज डाॅलर्सपेक्षा जास्त रक्कम एस-४०० साठी माेजली आहे. रशियासाेबत हा व्यवहार केल्यामुळे अमेरिकेने डाेळे वटारले हाेते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तान या दाेन शत्रूंवर एकाच वेळी नजर ठेवून भारताने एस-४०० क्षेपणास्त्र युनिटला पंजाबमध्ये तैनात केले आहे. पंजाबमध्ये वायुसेनेच्या पाचपैकी एका तळावर ही यंत्रणा सध्या तैनात करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तानच्या सीमेपासून हे तळ सर्वात जवळ आहे.

दाेन्ही शत्रूंच्या काेणत्याही हल्ल्याला उधळून लावण्यास सक्षम असलेली ही क्षेपणास्त्र यंत्रणा भारताने रशियाकडून विकत घेतली आहे. या क्षेपणास्त्र यंत्रणेचे वैशिष्ट्य म्हणजे, ४०० किलाेमीटर अंतरावरून केलेल्या काेणत्याही हल्ल्याला निष्क्रिय करण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे. शत्रूची विमाने आणि क्रूझ क्षेपणास्त्रांना ४०० किलाेमीटर अंतरावरूनच राेखणे भारताला शक्य आहे. या यंत्रणेसाठी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. दक्षिण आशियामध्ये यामुळे भारताचे वजन वाढणार आहे. 

भारताने  सुमारे पाच अब्ज डाॅलर्सपेक्षा जास्त रक्कम एस-४०० साठी माेजली आहे. रशियासाेबत हा व्यवहार केल्यामुळे अमेरिकेने डाेळे वटारले हाेते. 

एकाच वेळी १००-३०० लक्ष्यांना भेदण्यास सक्षमएस-४०० युनिटमध्ये ४००, २५०, १२० आणि ४० किलाेमीटर अंतरापर्यंत मारा करू शकणाऱ्या चार वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. एकाच वेळी १०० ते ३०० लक्ष्यांना भेदण्यात ही यंत्रणा सक्षम आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान