शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

कौतुकास्पद! कोरोनामुळे मुलगा गमावला पण सुनेसाठी घेतला मोठा निर्णय; आनंदाने केलं कन्यादान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 13:22 IST

लेकाच्या निधनाचं दु:ख बाजुला सारून त्यांनी सुनेच्या सुखासाठी अनोखं पाऊल उचललं आहे. आपल्या सुनेनं लग्न लावून देत तिचं कन्यादान केलं.

नवी दिल्ली - कोरोनामुळे अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत. काहींनी मुलगा गमावला तर काहींनी मुलगी. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. एका जोडप्याने कोरोनामुळे आपला मुलगा गमावला पण यानंतर त्यांनी खचून न जाता सुनेच्या मागे ठामपणे उभं राहण्याचा, तिला नवीन आयुष्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लेकाच्या निधनाचं दु:ख बाजुला सारून त्यांनी सुनेच्या सुखासाठी अनोखं पाऊल उचललं आहे. आपल्या सुनेचं लग्न लावून देत तिचं कन्यादान केलं. त्यांच्या या कृतींचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात राहणाऱ्या रमेशचंद सोनी यांचा मुलगा मुकेश आणि पूजा यांचं 2003 साली लग्न झालं होतं. गेल्या वर्षी मुकेशला कोरोनाची लागण झाली आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. यानंतर पूजा अगदी शांत राहू लागली. तेव्हा तिच्या सासू-सासऱ्यांनीच तिला नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी पूजासाठी मुलगा पाहायला सुरुवात केली.

पूजाच्या सासू-सासऱ्यांनी तिच्यासाठी मुलगा शोधून तिचं लग्न लावून दिलं. यावेळी त्यांनी पूजाचं कन्यादानही केलं. तर कन्यादानावेळी शगुन म्हणून पूजाच्या सासऱ्यांनी तिला 2.10 लाखांची एफडीची पावती दिली. जानकीनाथ मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हे लग्न पार पडलं. पूजाला एक वर्षाची मुलगीदेखील आहे. लग्नानंतर ती आपल्या आईसोबतच राहील. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली असून सासूसासऱ्यांचं कौतुक केलं जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न