शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये दरयुद्ध भडकण्याची चिन्हे; अंबानी यांची ई-काॅमर्समध्ये धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 00:21 IST

रिलायन्सने जिओमार्ट या कंपनीच्या माध्यमातून ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील अभूतपूर्व यशानंतर रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आता ई-कॉमर्स क्षेत्रात धडक दिली आहे. २०० कोटी डॉलरच्या या बाजारपेठेत त्यांचा सामना बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी ॲमेझॉन डॉट कॉम आणि वॉलमार्ट आयएनसीची उपकंपनी फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस यांच्याशी होणार आहे.

रिलायन्सने जिओमार्ट या कंपनीच्या माध्यमातून ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. सध्या दिवाळीचा हंगाम जोरात असून, त्याचा लाभ उठविण्याची जोरदार रणनीती रिलायन्सकडून आखण्यात आली आहे. येथेही दूरसंचार क्षेत्राप्रमाणे स्वस्त सेवेचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. मुकेश अंबानी यांच्या पोर्टलकडून भारतातील लोकप्रिय मिठाया आणि विविध मसालेदार पदार्थ यावर तब्बल ५० टक्के सूट दिली जात आहे. सॅमसंगचे काही मोबाईल हॅण्डसेट या पोर्टलवर ४० टक्के सवलतीत विकले जात आहेत. 

ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करताना मुकेश अंबानी यांनी तब्बल २० अब्ज डॉलरचे भांडवल आपल्या कंपनीत ओतले आहे.  केकेआर ॲण्ड कं. आणि सिल्व्हर लेक यांसारख्या संस्थांनी रिलायन्सच्या रिटेल शाखेत ६ अब्ज डॉलर गुंतविले आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठ्या ग्राहकवस्तू बाजारांपैकी एक प्रमुख बाजार आहे. येथे ऑनलाइन क्षेत्रात प्रचंड संधी असल्याचे मॉर्गन स्टॅन्लेने म्हटले आहे. 

टॅग्स :businessव्यवसाय