शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...! औषधांचे होताहेत साइड इफेक्ट; ५२ टक्के कुटुंबांतील लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 11:36 IST

सर्वेक्षणात ३४१ जिल्ह्यांतील जवळपास २२ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.

नवी दिल्ली : देशातील ५२ टक्के कुटुंबातील एक किंवा त्याहून अधिक सदस्यांना गेल्या पाच वर्षांत कोणत्या ना कोणत्या औषधाचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट) जाणवले आहेत. ‘लोकल सर्कल्स’च्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. सर्वेक्षणात ३४१ जिल्ह्यांतील जवळपास २२ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. यात ६८ टक्के पुरुष आणि ३२ टक्के महिलांचा समावेश होता. 

सर्वेक्षणात सहभागी ३४ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना गेल्या पाच वर्षांत एक-दोन वेळा असा (औषधाचे दुष्परिणाम) अनुभव आला आहे. सहा टक्के लोकांना असा अनुभव दहाहून अधिक वेळा, तीन टक्के लोकांना सहा ते नऊ वेळा, तर नऊ टक्के लोकांना तीन ते पाच वेळा असा अनुभव आला. १८ टक्के लोकांना याबाबत निश्चितपणे सांगता आले नाही. 

असुरक्षित औषधे...गेल्या १२ महिन्यांत असुरक्षित औषधांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. जुलैमध्ये केंद्रीय औषधे गुणवत्ता दर्जा नियंत्रण संघटनेला (सीडीएससीओ) औषधांचे ५१ बॅच दर्जाहीन असल्याचे आढळून आले होते. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयIndiaभारत