शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

राहुल गांधींना 'डायपर'मधून बाहेर पडायचंच नाही, उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांची वादग्रस्त टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 9:42 AM

उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  'काँग्रेसचे दुर्देव आहे की (राहुल गांधी)हे बाळ अजून मोठे होत नाही, त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही', अशी वादग्रस्त टीका सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केली आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  'काँग्रेसचे दुर्देव आहे की (राहुल गांधी)हे बाळ अजून मोठे होत नाही, त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही', अशी वादग्रस्त टीका सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केली आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपानंदेखील काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'हे बाळ अजून मोठं होत नाहीए, हे काँग्रेसचं दुर्देव आहे. त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही', अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी टीका केली आहे.  

राहुल गांधी यांनी जय शहाच्या संपत्तीच्या मुद्याबाबत एक ट्विट केले होते. 'मोदीजी, जय शहांनी खपूच खाल्लं आहे. तुम्ही पहारेकरी होता की भागिदार? काही तरी बोला', असा प्रश्न राहुल यांनी या ट्विटद्वारे उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना सिद्धार्थ नाथ सिंह यांनी ही टीका केली. राहुल यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नसल्याची टीका त्यांनी केली.दरम्यान, सिद्धार्थ नाथ सिंह यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही टीकास्त्र सोडले. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा